करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन (2025)

मराठीहिंदीEnglishবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીநாடுదేశం

आमच्यासोबत जाहिरात करा

फोटो गॅलरीकरिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन (3)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकSunjay Kapur Death: करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन

Sunjay Kapur Death: बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे एक्स हजबँड प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन झालं आहे. पोलो खेळताना अटॅक आल्यानं त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.

By : नामदेव जगताप|Updated at : 13 Jun 2025 06:45 AM (IST)

करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन (5)

Bussinessman Sunjay Kapur Passed Away

Source : ABP Majha

Sunjay Kapur Death: बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) करिश्मा कपूरच्या (Karishma Kapoor) एक्स हजबँडचं निधन झालं आहे. फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, यूकेमध्ये पोलो खेळत असताना हार्ट अटॅक आल्यामुळे प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर (Businessman Sunjay Kapur) यांचं निधन झालं आहे. ते 53 वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे, गुरुवारी झालेल्या अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी श्रद्धांजली वाहणारी पोस्ट संजय कपूर यांनी केली होती. ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली. अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांनी अभिनेत्री प्रिया सचदेवसोबत लग्नगाठ बांधलेली. दोघांना एक सात वर्षांचा मुलगा आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेवर संजय कपूर यांची शेवटची पोस्ट

संजय कपूर यांची शेवटची पोस्ट 12 जून रोजी अहमदाबाद विमान अपघातावर होती. अहमदाबादमध्ये झालेल्या या दुःखद विमान अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर विमान रहिवाशी भागात कोसळलं, त्यावेळी तेथील काही स्थानिक लोकांनाही आपले प्राण गमवावे लागले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला आहे

Terrible news of the tragic Air India crash in Ahmedabad. My thoughts and prayers are with all the families affected. May they find strength in this difficult hour. 🙏 #planecrash

— Sunjay Kapur (@sunjaykapur) June 12, 2025

या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना संजय कपूर यांनी लिहिलेलं की, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. या कठीण काळात देव त्यांना शक्ती देवो."

करिष्मा कपूरसोबत झालेलं लग्न अन् नंतर घेतलेला घटस्फोट

बॉलीवूड अभिनेत्री आणि संजय कपूर यांचं 2003 मध्ये लग्न झालेलं. दोघांचं नातं फक्त 13 वर्ष टिकलं. 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी अभिनेत्री प्रिया सचदेवशी लग्न केलं.

संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत. मुलगी बडी समायरा आणि मुलगा छोटा कियान. मुलगी आता 19 वर्षांची आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ करिश्मा कपूर करतेय. घरगुती हिंसाचाराच्या आरोपांनंतर करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट झाला होता.

संजय कपूर आणि प्रिया सचदेवला सात वर्षांचा मुलगा

प्रिया सचदेव आणि संजय कपूर गेल्या 8 वर्षांपासून एकत्र होते. संजय कपूर आणि प्रिया सचदेव यांना अझारियस नावाचा एक मुलगा देखील आहे. करिष्मा कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी लग्न केलं. 2018 मध्ये दोघांना एका मुलाला जन्म दिला.

Published at : 13 Jun 2025 06:45 AM (IST)

Tags :

Karisma Kapoor BOLLYWOOD Sunjay Kapur

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

Advertisement

करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन (6)

${data.labels.total_active_cases}

Active

${data.labels.total_recovered_cases}

Recovered

${data.labels.total_death_cases}

Deaths

`; document.getElementById("corona-rhs-widget").innerHTML = widgetHTML; document.getElementById("corona-state-rhs").addEventListener("change", function () { const selectedState = this.value; if (selectedState === "India") { updateCoronaRHS(data.labels.total_active_cases, data.labels.total_recovered_cases, data.labels.total_death_cases); } else { const matched = data.data.find(state => state.state_name.toLowerCase().replace(/\s+/g, '-') === selectedState); if (matched) { updateCoronaRHS(matched.active_cases, matched.recovered_cases, matched.death_cases); } } }); } function updateCoronaRHS(active, recovered, death) { document.getElementById("corona-data-rhs").innerHTML = `

${active}

Active

${recovered}

Recovered

${death}

Deaths

`; } function updateLastSource(data) { const rawDate = new Date(data.created_at.replace(" ", "T")); const readable = rawDate.toLocaleString("en-IN", { weekday: 'short', year: 'numeric', month: 'long', day: 'numeric', hour: '2-digit', minute: '2-digit', hour12: true }); document.getElementById('corona-update-info-rhs').innerHTML = `Last Updated: ${readable} | Data Source: ${data.data_source}`; } const el = document.getElementById('corona-rhs-widget'); if ('IntersectionObserver' in window && el) { new IntersectionObserver((e, o) => { if (e[0].isIntersecting) { window.dataLayer.push({event: 'rhs-covid-widget',name: 'RHS COVID Widget Viewed'}); o.unobserve(el); } }, { threshold: 0.5 }).observe(el); }});

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर कोल्हापूर : हुपरीत चांदी व्यावसायिकाच्या घरावर अन् कार्यालयावर ईडीची छापेमारी, 15 तास कसून चौकशी पुणे आळंदीत कत्तलखाना होणार की नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'मी आदेश...' महाराष्ट्र बोलबच्चन प्रेरणा आम्ही मोदींकडून घेतली, ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत; संजय राऊतांचा फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार राजकारण राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे; नितेश राणेंचा हल्लाबोल

Advertisement

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Eng vs Ind# Shiv Sena# Uddhav Thackeray# Air India Plane Crash# Ahmadabad Plane Crash# Vijay Rupani# Sonam raghuwanshi

Advertisement

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 7 Photos शोले सिनेमाने बॉलिवूडचा सर्वात मोठा व्हिलन बनवलं, पण पुढे वजन वाढल्यामुळे अमजद खानचं करिअर उध्वस्त झालं
करमणूक 8 Photos Malaika Arora : बॉलिवूड फॅशन क्विन मालयकाचा गोल्डन लूक; फोटो चर्चेत!
करमणूक 9 Photos Rashmika Mandanna: 'श्रीवल्ली'चा देसी अंदाज; साडीमध्ये दिसतेय खास!

ट्रेडिंग पर्याय

करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन (26)

अश्विन बापट, एबीपी माझा

IND vs ENG Test Series: नवा कॅप्टन, इंग्लंडचं मिशन!

Opinion

करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन (27)

हॅलो गेस्ट

आमच्यासोबत जाहिरात कराप्रायव्हसी पॉलिसीसंपर्क साधाकरिअरफीडबॅकआमच्याबद्दल

थीम

LOGIN

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल

टॉप रील्स

कोल्हापूरकोल्हापूर : हुपरीत चांदी व्यावसायिकाच्या घरावर अन् कार्यालयावर ईडीची छापेमारी, 15 तास कसून चौकशीपुणेआळंदीत कत्तलखाना होणार की नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'मी आदेश...'महाराष्ट्रबोलबच्चन प्रेरणा आम्ही मोदींकडून घेतली, ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत; संजय राऊतांचा फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवारराजकारणराजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे; नितेश राणेंचा हल्लाबोलकरमणूकअभिनेता तुषार घाडीगावकारचं नैराश्यातून टोकाचं पाऊल, मृत्यूला कवटाळलं, मराठी इंडस्ट्री हादरलीमहाराष्ट्रDevendra Fadnavis Yoga 2025 : देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात विद्यार्थी, पुणेकरांसोबत योगाभ्यासमुंबईठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेत संचालक होताच थेट पक्षालाच दाखवला आरसा! म्हणाल्या, 'पक्षीय जोडे बाजूला ठेवून..'क्राईमपनवेलमध्ये धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
Politics Uddhav Thackeray :ठाकरे ब्रँड पुसून टाकाल, तर तुमचं नामोनिशान पुसून टाकूPolitics Rajendra Shingane House Fire : माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणेच्या बंगल्यात स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाहीPolitics Raj Thackeray On Hindi : आजच ठेचलं पाहिजे..,'हिंदी'वरुन राज ठाकरे आक्रमकPolitics Raj Thackeray On Hindi : सरकार हिंदी भाषा का लादत आहे?Politics Raj Thackeray On Hindi : गुजरातमध्ये हिंदी नाही, मग महाराष्ट्रात सक्ती का?

Embed widget

करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Dan Stracke

Last Updated:

Views: 6378

Rating: 4.2 / 5 (63 voted)

Reviews: 86% of readers found this page helpful

Author information

Name: Dan Stracke

Birthday: 1992-08-25

Address: 2253 Brown Springs, East Alla, OH 38634-0309

Phone: +398735162064

Job: Investor Government Associate

Hobby: Shopping, LARPing, Scrapbooking, Surfing, Slacklining, Dance, Glassblowing

Introduction: My name is Dan Stracke, I am a homely, gleaming, glamorous, inquisitive, homely, gorgeous, light person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.